S M L

कल्याणमध्ये केमिकल गळती

31 जुलैकल्याणच्या वरप गावाजवळ के. एस. फार्मा केमिकल कंपनीत आज केमिकल सिलेंडरची गळती झाली. त्यामुळे 500 जणांना उलट्या आणि डोळे चुरचरण्याचा त्रास सुरू झाला. हे केमिकल म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2010 11:34 AM IST

कल्याणमध्ये केमिकल गळती

31 जुलै

कल्याणच्या वरप गावाजवळ के. एस. फार्मा केमिकल कंपनीत आज केमिकल सिलेंडरची गळती झाली.

त्यामुळे 500 जणांना उलट्या आणि डोळे चुरचरण्याचा त्रास सुरू झाला.

हे केमिकल म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2010 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close