S M L

जळगावात अज्ञात साथ सुरूच

31 जुलैजळगाव जिल्ह्यातील अज्ञात साथ अजूनही सुरुच आहे. एनआयव्हीच्या रिपोर्टमध्ये काही निष्पन्न न झाल्यामुळे हा गूढ रोग असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. रिपोर्टमध्ये हा आजार विषाणूंमुळे नाही, पाण्यामुळे नाही तसेच अस्वच्छतेमुळे देखील नाही, असे म्हटले आहे. हा आजार नेमका कशामुळे होतो, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. जळगावात आतापर्यंत जवळपास 788 विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 31, 2010 01:37 PM IST

जळगावात अज्ञात साथ सुरूच

31 जुलै

जळगाव जिल्ह्यातील अज्ञात साथ अजूनही सुरुच आहे. एनआयव्हीच्या रिपोर्टमध्ये काही निष्पन्न न झाल्यामुळे हा गूढ रोग असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

रिपोर्टमध्ये हा आजार विषाणूंमुळे नाही, पाण्यामुळे नाही तसेच अस्वच्छतेमुळे देखील नाही, असे म्हटले आहे.

हा आजार नेमका कशामुळे होतो, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.

जळगावात आतापर्यंत जवळपास 788 विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2010 01:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close