S M L

मुंबईत मलेरिया पेशंटच्या रांगा

2 ऑगस्टमलेरियाच्या सर्व पेशंटवर वेळेत उपचार करण्यात येतील, हा मुंबई महापालिकेचा दावा फोल ठरला आहे.पालिकेची सर्व हॉस्पिटल्स पेशंटनी भरून गेली आहेत. हॉस्पिटलबाहेर पेशंटच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. योग्य उपचार मिळत नसल्याने पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2010 08:53 AM IST

मुंबईत मलेरिया पेशंटच्या रांगा

2 ऑगस्ट

मलेरियाच्या सर्व पेशंटवर वेळेत उपचार करण्यात येतील, हा मुंबई महापालिकेचा दावा फोल ठरला आहे.

पालिकेची सर्व हॉस्पिटल्स पेशंटनी भरून गेली आहेत. हॉस्पिटलबाहेर पेशंटच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

योग्य उपचार मिळत नसल्याने पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2010 08:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close