S M L

कॉमनवेल्थ भ्रष्टाचाराविरोधात भाजप आक्रमक

2 ऑगस्टकॉमनवेल्थ गेम्सच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज राजधानी दिल्लीत जोरदार निदर्शने केली. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भ्रष्टाचार झाल्याचा शीला दीक्षित सरकारवर आरोप आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून संसदेच्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. मग पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांवर पाण्याचा फवारा मारून त्यांना पांगवले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2010 09:48 AM IST

कॉमनवेल्थ भ्रष्टाचाराविरोधात भाजप आक्रमक

2 ऑगस्ट

कॉमनवेल्थ गेम्सच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज राजधानी दिल्लीत जोरदार निदर्शने केली.

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भ्रष्टाचार झाल्याचा शीला दीक्षित सरकारवर आरोप आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून संसदेच्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. मग पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांवर पाण्याचा फवारा मारून त्यांना पांगवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2010 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close