S M L

दारू पार्टी करणार्‍या 88 विद्यार्थ्यांवर गुन्हे

2 ऑगस्टपुण्यातील थेऊर येथे फ्रेंडशिप डेनिमित्त विनापरवाना दारू पार्टी करणार्‍या 400 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यातील 88 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका फार्महाऊसवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांना हे विद्यार्थी मद्यधुंद अवस्थेत सापडले.हे सर्व विद्यार्थी खडकी येथील सिम्बॉयसिस कॉलेजचे असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2010 11:12 AM IST

दारू पार्टी करणार्‍या 88 विद्यार्थ्यांवर गुन्हे

2 ऑगस्ट

पुण्यातील थेऊर येथे फ्रेंडशिप डेनिमित्त विनापरवाना दारू पार्टी करणार्‍या 400 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्यातील 88 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एका फार्महाऊसवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांना हे विद्यार्थी मद्यधुंद अवस्थेत सापडले.

हे सर्व विद्यार्थी खडकी येथील सिम्बॉयसिस कॉलेजचे असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2010 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close