S M L

शशी थरूर शनिमहाराजांच्या चरणी

2 ऑगस्टआयपीएलमधील वादात मंत्रीपद गमावलेले केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांनी आज शनीमहाराज आणि साईबाबाचरणी धाव घेतली. आणि आपल्यावरची 'इडापीडा' टळो, असा नवस केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची बहुचर्चित मैत्रिण सुनंदा पुष्करही होती. शनिमहाराजांना अभिषेक घातल्यानंतर त्यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांनी यावेळी पती पत्नी प्रमाणे साईबाबांची धुपारतीसुध्दा केली. पत्रकारांशी मात्र त्यांनी यावेळी बोलणे टाळले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2010 11:34 AM IST

शशी थरूर शनिमहाराजांच्या चरणी

2 ऑगस्ट

आयपीएलमधील वादात मंत्रीपद गमावलेले केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांनी आज शनीमहाराज आणि साईबाबाचरणी धाव घेतली.

आणि आपल्यावरची 'इडापीडा' टळो, असा नवस केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची बहुचर्चित मैत्रिण सुनंदा पुष्करही होती.

शनिमहाराजांना अभिषेक घातल्यानंतर त्यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले.

त्यांनी यावेळी पती पत्नी प्रमाणे साईबाबांची धुपारतीसुध्दा केली. पत्रकारांशी मात्र त्यांनी यावेळी बोलणे टाळले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2010 11:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close