S M L

अनिरुध्द जोशी महागायक

2 ऑगस्टअनिरुध्द जोशी यावेळचा सारेगमपचा महागायक घोषित झाला आहे. सारेगमपची महाअंतिम फेरी नाशिकमध्ये पार पडली. सारेगमपच्या वेगवेगळ्या पर्वांमध्ये सहभागी झालेल्या गायकांमध्ये ही स्पर्धा रंगली होती. या अंतिम फेरीत राहुल सक्सेना, अपुर्वा गज्जला आणि अनिरुध्द जोशी हे तीन स्पर्धक होते. शेवटी अटीतटीच्या या सामन्यात बाजी मारली ती अनिरुध्दने. राहुल आणि अपूर्वा उपविजेते ठरले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2010 11:42 AM IST

अनिरुध्द जोशी महागायक

2 ऑगस्ट

अनिरुध्द जोशी यावेळचा सारेगमपचा महागायक घोषित झाला आहे.

सारेगमपची महाअंतिम फेरी नाशिकमध्ये पार पडली. सारेगमपच्या वेगवेगळ्या पर्वांमध्ये सहभागी झालेल्या गायकांमध्ये ही स्पर्धा रंगली होती.

या अंतिम फेरीत राहुल सक्सेना, अपुर्वा गज्जला आणि अनिरुध्द जोशी हे तीन स्पर्धक होते.

शेवटी अटीतटीच्या या सामन्यात बाजी मारली ती अनिरुध्दने. राहुल आणि अपूर्वा उपविजेते ठरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2010 11:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close