S M L

पावसाने ओलांडली सरासरी

2 ऑगस्टयंदा जून आणि जुलैमध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे. संपूर्ण मान्सूनमध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचे पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी सांगितले आहे. आतापर्यंत कोकणात सरासरीपेक्षा 22 टक्के जास्त, मध्य महाराष्ट्रात 20 टक्के जास्त, मराठवाड्यातही सरासरीपेक्षा 30 टक्के आणि विदर्भात 18 टक्के पाऊस झाला आहे. येत्या 36 ते 48 तासांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळेल.त्यानंतर मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2010 02:17 PM IST

पावसाने ओलांडली सरासरी

2 ऑगस्ट

यंदा जून आणि जुलैमध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे.

संपूर्ण मान्सूनमध्येही सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचे पुणे वेधशाळेच्या संचालिका मेधा खोले यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत कोकणात सरासरीपेक्षा 22 टक्के जास्त, मध्य महाराष्ट्रात 20 टक्के जास्त, मराठवाड्यातही सरासरीपेक्षा 30 टक्के आणि विदर्भात 18 टक्के पाऊस झाला आहे.

येत्या 36 ते 48 तासांमध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळेल.

त्यानंतर मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2010 02:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close