S M L

आयकर भरण्याची मुदत वाढली

2 ऑगस्टआयकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 4 दिवसांनी वाढवली आहे. आता 4 ऑगस्टपर्यंत रिटर्न भरता येईल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने रिटर्न भरण्याची तारीख 31 जुलैवरून वाढवून 4 ऑगस्ट केली आहे.या काळात पेपर रिटर्न आणि इलेक्ट्रॉनिक रिटर्न फाईल करता येईल. रिटर्न स्वीकारण्यासाठीचा आयकर खात्याचा सर्व्हर खराब झाल्याने अनेकांना शेवटच्या दिवशी रिटर्न फाईल करता आला नव्हता.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2010 03:09 PM IST

आयकर भरण्याची मुदत वाढली

2 ऑगस्ट

आयकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत 4 दिवसांनी वाढवली आहे. आता 4 ऑगस्टपर्यंत रिटर्न भरता येईल.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने रिटर्न भरण्याची तारीख 31 जुलैवरून वाढवून 4 ऑगस्ट केली आहे.

या काळात पेपर रिटर्न आणि इलेक्ट्रॉनिक रिटर्न फाईल करता येईल.

रिटर्न स्वीकारण्यासाठीचा आयकर खात्याचा सर्व्हर खराब झाल्याने अनेकांना शेवटच्या दिवशी रिटर्न फाईल करता आला नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2010 03:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close