S M L

दादरमधल्या स्कायवॉकला मनसेचा विरोध

24 ऑक्टोबर, मुंबई - मुंबईतल्या दादरमध्ये बांधण्यात येणार्‍या स्कायवॉकचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. बॅनरच्या माध्यमातून मनसेनं हा विरोध दर्शवला आहे. दुकानदार आणि स्थानिकांचा या स्कायवॉकला विरोध असल्यामुळे हा स्कायवॉक बांधू देणार नाही, असं मनसेने म्हटलं आहे. हा स्कायवॉक बांधल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा धमकी वजा इशारा मनसेने या बॅनर मधून दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 24, 2008 04:59 AM IST

दादरमधल्या स्कायवॉकला मनसेचा विरोध

24 ऑक्टोबर, मुंबई - मुंबईतल्या दादरमध्ये बांधण्यात येणार्‍या स्कायवॉकचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. बॅनरच्या माध्यमातून मनसेनं हा विरोध दर्शवला आहे. दुकानदार आणि स्थानिकांचा या स्कायवॉकला विरोध असल्यामुळे हा स्कायवॉक बांधू देणार नाही, असं मनसेने म्हटलं आहे. हा स्कायवॉक बांधल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा धमकी वजा इशारा मनसेने या बॅनर मधून दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 24, 2008 04:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close