S M L

राज्यात साथीचे आजार

2 ऑगस्टराज्यात पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी धुमाकूळ घातला आहे. मुंबईसोबतच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मलेरिया, काविळीची साथ पसरली आहे. यासाठी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभाग करत आहे. औरंगाबादमध्ये दूषित पाण्याचा फटकाऔरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात मलेरियासारखे साथीचे आजार वाढत आहेत. सरकारी हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटची संख्या वाढतच आहे.कोल्हापुरात स्वाईन फ्लूकोल्हापुरात स्वाईन फ्लूमुळे आत्तार्यंत सहाजणांचा मृत्यू झाला आहे. त्यावर आज पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यावेळी अधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांना थातूर-मातूर उत्तरे दिली. त्यावेळी संतापलेल्या पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.स्वाईन फ्लू कशामुळे होतो, हे सांगण्यापेक्षा पेशंटवर तात्काळ उपचार करा, नाही तर तुमच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 2, 2010 03:35 PM IST

राज्यात साथीचे आजार

2 ऑगस्ट

राज्यात पावसाळ्यातील साथीच्या आजारांनी धुमाकूळ घातला आहे. मुंबईसोबतच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मलेरिया, काविळीची साथ पसरली आहे. यासाठी परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभाग करत आहे.

औरंगाबादमध्ये दूषित पाण्याचा फटका

औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात मलेरियासारखे साथीचे आजार वाढत आहेत. सरकारी हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटची संख्या वाढतच आहे.

कोल्हापुरात स्वाईन फ्लू

कोल्हापुरात स्वाईन फ्लूमुळे आत्तार्यंत सहाजणांचा मृत्यू झाला आहे. त्यावर आज पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यावेळी अधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांना थातूर-मातूर उत्तरे दिली. त्यावेळी संतापलेल्या पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले.

स्वाईन फ्लू कशामुळे होतो, हे सांगण्यापेक्षा पेशंटवर तात्काळ उपचार करा, नाही तर तुमच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2010 03:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close