S M L

महागाईवरून सरकारवर हल्लाबोल

3 ऑगस्टआठवडाभरानंतर आज पुन्हा लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली. यावेळी विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी महागाईच्या मुद्‌यावर सरकारवर हल्लाबोल केला. महागाई रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने जनतेचा विश्वासघातच केला नाही, तर हे सरकार संवेदनहीन असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2010 10:39 AM IST

महागाईवरून सरकारवर हल्लाबोल

3 ऑगस्ट

आठवडाभरानंतर आज पुन्हा लोकसभेत चर्चेला सुरुवात झाली.

यावेळी विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी महागाईच्या मुद्‌यावर सरकारवर हल्लाबोल केला.

महागाई रोखण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने जनतेचा विश्वासघातच केला नाही, तर हे सरकार संवेदनहीन असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close