S M L

बिग बॉसच्या खुर्चीवर सलमान

3 ऑगस्टकलर्स चॅनलवर आता लवकरच बिग बॉसची धूम पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. बिग बॉस सिझन थ्री मध्ये पॉप फिलॉसॉफर म्हणून बिग बीची जादू दिसली.पण आता बिग बॉसच्या नव्या सिझनमध्ये मात्र अमिताभ दिसणार नाही. बिग बॉस सिझन 4 ची ही खुर्ची सांभाळणार आहे, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान...सलमान खान या नव्या सिझनचा होस्ट असेल. पण सलमानची ही टक्कर असणार आहे, अमिताभ बच्चन यांना. कारण बिग बीच्या कौन बनेगा करोडपती या शोच्या वेळेसच बिग बॉसमधील सल्लूमियाँचा दम पहायला मिळेल. बिग बॉसमधील स्पर्धकांची नावे मात्र अजून गुलदस्त्यातच आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2010 11:52 AM IST

बिग बॉसच्या खुर्चीवर सलमान

3 ऑगस्ट

कलर्स चॅनलवर आता लवकरच बिग बॉसची धूम पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. बिग बॉस सिझन थ्री मध्ये पॉप फिलॉसॉफर म्हणून बिग बीची जादू दिसली.

पण आता बिग बॉसच्या नव्या सिझनमध्ये मात्र अमिताभ दिसणार नाही. बिग बॉस सिझन 4 ची ही खुर्ची सांभाळणार आहे, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान...

सलमान खान या नव्या सिझनचा होस्ट असेल. पण सलमानची ही टक्कर असणार आहे, अमिताभ बच्चन यांना. कारण बिग बीच्या कौन बनेगा करोडपती या शोच्या वेळेसच बिग बॉसमधील सल्लूमियाँचा दम पहायला मिळेल.

बिग बॉसमधील स्पर्धकांची नावे मात्र अजून गुलदस्त्यातच आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close