S M L

रायगड जिल्ह्यातही मलेरियाची साथ

3 ऑगस्टमुंबईपाठोपाठ आता रायगड जिल्ह्यातही मलेरियाची साथ वाढली आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 629 पेशंट मलेरियाने आजारी आहेत.शहरांपेक्षा गावांमध्ये मलेरियाचे जास्त पेशंट आहेत. गावागावांमधून ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि खड्‌ड्यांतील पाण्यामुळे मलेरियाचा प्रसार जास्त होत आहे.जिल्ह्यातील पनवेल, पाली, महाड या भागांत मलेरियाचे सर्वाधिक पेशंट आढळले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2010 12:40 PM IST

रायगड जिल्ह्यातही मलेरियाची साथ

3 ऑगस्ट

मुंबईपाठोपाठ आता रायगड जिल्ह्यातही मलेरियाची साथ वाढली आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 629 पेशंट मलेरियाने आजारी आहेत.

शहरांपेक्षा गावांमध्ये मलेरियाचे जास्त पेशंट आहेत.

गावागावांमधून ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि खड्‌ड्यांतील पाण्यामुळे मलेरियाचा प्रसार जास्त होत आहे.

जिल्ह्यातील पनवेल, पाली, महाड या भागांत मलेरियाचे सर्वाधिक पेशंट आढळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close