S M L

रत्नागिरी-गोवा वाहतूक 10 दिवस बंद

3 ऑगस्टकोकण रेल्वेतील रत्नागिरी ते गोवा वाहतूक 10 दिवस बंद आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत. रत्नागिरी ते अडवलीदरम्यान रेल्वे प्रवाशांची सोय करण्यासाठी कोकण रेल्वेने एस. टी. बसेस भाड्याने घेतल्या आहेत. अडवलीतून गोव्याकडे जाणारी रेल्वे सेवा सुरू आहे. यादरम्यान गेल्या 10 दिवसांत कोकण रेल्वेने एसटी बसमधून 50 हजारांहून जास्त प्रवाशांची मोफत वाहतूक केली आहे. यासाठी रेल्वेला एक कोटी रुपयाहून जास्त खर्च झाला आहे.रेल्वेसेवा सुरळीत झाली नसल्यामुळे हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2010 01:43 PM IST

रत्नागिरी-गोवा वाहतूक 10 दिवस बंद

3 ऑगस्ट

कोकण रेल्वेतील रत्नागिरी ते गोवा वाहतूक 10 दिवस बंद आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत.

रत्नागिरी ते अडवलीदरम्यान रेल्वे प्रवाशांची सोय करण्यासाठी कोकण रेल्वेने एस. टी. बसेस भाड्याने घेतल्या आहेत. अडवलीतून गोव्याकडे जाणारी रेल्वे सेवा सुरू आहे.

यादरम्यान गेल्या 10 दिवसांत कोकण रेल्वेने एसटी बसमधून 50 हजारांहून जास्त प्रवाशांची मोफत वाहतूक केली आहे. यासाठी रेल्वेला एक कोटी रुपयाहून जास्त खर्च झाला आहे.

रेल्वेसेवा सुरळीत झाली नसल्यामुळे हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close