S M L

भुजबळांची दिल्लीवर स्वारी

3 ऑगस्टओबीसींचा जनगणनेत समावेश व्हावा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. येत्या 23 ऑगस्टला ते दिल्लीतील जंतरमंतर इथे एक रॅली काढणार आहेत. ही रॅली म्हणजे भुजबळांची राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पूर्वतयारी असल्याचे बोलले जाते. त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे दिल्लीचे रिपोर्टर आशिष दीक्षित यांनी...

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2010 03:03 PM IST

भुजबळांची दिल्लीवर स्वारी

3 ऑगस्ट

ओबीसींचा जनगणनेत समावेश व्हावा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत.

येत्या 23 ऑगस्टला ते दिल्लीतील जंतरमंतर इथे एक रॅली काढणार आहेत.

ही रॅली म्हणजे भुजबळांची राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पूर्वतयारी असल्याचे बोलले जाते.

त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे दिल्लीचे रिपोर्टर आशिष दीक्षित यांनी...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 03:03 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close