S M L

'दारू पार्टी करणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई करा'

3 ऑगस्टपुण्याजवळ थेऊर येथील फार्म हाऊसवर दारू पार्टी करणार्‍या सिंबायोसिसच्या विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेनेने केली आहे. या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंबायोसिस कॉलेजमध्ये निदर्शने केली.दुधाच्या पिशव्या आणि शहाळी गळ्यात अडकवून सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंबायोसिसमध्ये निदर्शने केली. संस्थेचे संस्थापक शां. ब. मुजुमदार यांनी आपलीही मान शरमेने खाली गेल्याचे सांगत, या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 3, 2010 03:20 PM IST

'दारू पार्टी करणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई करा'

3 ऑगस्ट

पुण्याजवळ थेऊर येथील फार्म हाऊसवर दारू पार्टी करणार्‍या सिंबायोसिसच्या विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेनेने केली आहे.

या मागणीसाठी भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंबायोसिस कॉलेजमध्ये निदर्शने केली.

दुधाच्या पिशव्या आणि शहाळी गळ्यात अडकवून सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिंबायोसिसमध्ये निदर्शने केली.

संस्थेचे संस्थापक शां. ब. मुजुमदार यांनी आपलीही मान शरमेने खाली गेल्याचे सांगत, या प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2010 03:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close