S M L

कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणी पिंपरीत सीबीआयचे छापे

4 ऑगस्टकॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीवर ताशेरे मारले जात आहेत...कॉमनवेल्थ गेमच्या भ्रष्टाचाराबाबतही चर्चा होतेय...त्याचवेळी सीबीआयने या प्रकरणी पुण्याजवळ पिंपरीत छापे मारले. सीआयआरटी अर्थात सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रोड ट्रान्सपोर्टवर 12 जुलै रोजी सीबीआयने हे छापे टाकले. या छापासत्रात अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सीआयआरटी ही कंपनी वाहनांच्या स्पेअर पार्ट्सना दर्जा देण्याचे काम करते. कॉमनवेल्थ गेममध्ये वापरण्यात येणार्‍या वाहनांना लागणारे स्पेअर पार्ट्ससाठी या संस्थेने दिलेल्या दर्जाबाबत सीबीआयने हे छापे मारले आहेत. या प्रकरणी सेंट्रल इन्स्टिीट्यूट फॉर रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2010 08:42 AM IST

कॉमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणी पिंपरीत सीबीआयचे छापे

4 ऑगस्ट

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीवर ताशेरे मारले जात आहेत...कॉमनवेल्थ गेमच्या भ्रष्टाचाराबाबतही चर्चा होतेय...त्याचवेळी सीबीआयने या प्रकरणी पुण्याजवळ पिंपरीत छापे मारले.

सीआयआरटी अर्थात सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रोड ट्रान्सपोर्टवर 12 जुलै रोजी सीबीआयने हे छापे टाकले. या छापासत्रात अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

सीआयआरटी ही कंपनी वाहनांच्या स्पेअर पार्ट्सना दर्जा देण्याचे काम करते. कॉमनवेल्थ गेममध्ये वापरण्यात येणार्‍या वाहनांना लागणारे स्पेअर पार्ट्ससाठी या संस्थेने दिलेल्या दर्जाबाबत सीबीआयने हे छापे मारले आहेत.

या प्रकरणी सेंट्रल इन्स्टिीट्यूट फॉर रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2010 08:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close