S M L

दंतेवाडात नक्षलवाद्यांशी चकमक

4 ऑगस्टदंतेवाडामध्ये किरणडूल गावातील गुमियापाल जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चार तासांपासून चकमक सुरू आहे. एका नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर 100 हून अधिक नक्षलवाद्यांनी 60 पोलिसांना घेराव घातल्याचे समजते. या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान 300 जवानांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पोहोचली आहे. पण पावसामुळे हेलिकॉप्टर उतरू शकत नाही. तर वायरलेसचा संपर्क तुटल्याने जखमींची संख्याही कळत नाही. इथे जोरदार पाऊसही सुरू आहे

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2010 09:50 AM IST

दंतेवाडात नक्षलवाद्यांशी चकमक

4 ऑगस्ट

दंतेवाडामध्ये किरणडूल गावातील गुमियापाल जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चार तासांपासून चकमक सुरू आहे.

एका नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर 100 हून अधिक नक्षलवाद्यांनी 60 पोलिसांना घेराव घातल्याचे समजते.

या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान 300 जवानांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पोहोचली आहे. पण पावसामुळे हेलिकॉप्टर उतरू शकत नाही.

तर वायरलेसचा संपर्क तुटल्याने जखमींची संख्याही कळत नाही.

इथे जोरदार पाऊसही सुरू आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2010 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close