S M L

पेट्रोल दरवाढ कमी होणे अशक्य

4 ऑगस्टमहागाईच्या मुद्दयावर लोकसभेमध्ये अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंनी सरकारचे म्हणणे मांडले. इंधनाच्या किंमती आटोक्यात येणे गरजेचे असले, तरी आता सरकारला इतका मोठा तोटा सहन करणे शक्य नाही.राज्य सरकारांच्या एकूण उत्पन्नाच्या 34 टक्के उत्पन्न यातून मिळत असल्याचे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. सोबतच अन्न-धान्यांमध्ये सध्या डाळी आणि कडधान्यांची मागणी वाढत असून पुरेसा पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.यासाठी शेतकर्‍यांना जास्त भाव देऊन जास्त उत्पादनासाठी प्रोत्साहीत करणे गरजेचे असल्याचे मुखर्जी यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2010 10:08 AM IST

पेट्रोल दरवाढ कमी होणे अशक्य

4 ऑगस्ट

महागाईच्या मुद्दयावर लोकसभेमध्ये अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंनी सरकारचे म्हणणे मांडले.

इंधनाच्या किंमती आटोक्यात येणे गरजेचे असले, तरी आता सरकारला इतका मोठा तोटा सहन करणे शक्य नाही.राज्य सरकारांच्या एकूण उत्पन्नाच्या 34 टक्के उत्पन्न यातून मिळत असल्याचे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.

सोबतच अन्न-धान्यांमध्ये सध्या डाळी आणि कडधान्यांची मागणी वाढत असून पुरेसा पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

यासाठी शेतकर्‍यांना जास्त भाव देऊन जास्त उत्पादनासाठी प्रोत्साहीत करणे गरजेचे असल्याचे मुखर्जी यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2010 10:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close