S M L

कोकण रेल्वे रुळावर

4 ऑगस्टतब्बल 12 दिवस खंडीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक आजपासून सुरू झाली आहे.काल रेल्वे मार्ग खुला झाल्यानंतर सुरुवातीला तीन मालगाड्या इथून रवाना करण्यात आल्या. आणि आज सकाळी पहिल्यांदा एर्नाकुलम -निजामुद्दीन ही पहिली प्रवासी गाडी या मार्गावरून नेण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 4, 2010 01:33 PM IST

कोकण रेल्वे रुळावर

4 ऑगस्ट

तब्बल 12 दिवस खंडीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक आजपासून सुरू झाली आहे.

काल रेल्वे मार्ग खुला झाल्यानंतर सुरुवातीला तीन मालगाड्या इथून रवाना करण्यात आल्या. आणि आज सकाळी पहिल्यांदा एर्नाकुलम -निजामुद्दीन ही पहिली प्रवासी गाडी या मार्गावरून नेण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2010 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close