S M L

भास्कर जाधव बचावले

5 ऑगस्टनगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव आज अपघातातून थोडक्यात बचावले. आंबोली घाटात कोसळलेल्या दरडीची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी अचानक एक दरड कोसळली. भास्कर जाधव आणि त्यांच्या सोबत असलेले अधिकारी यांच्यावर फक्त काही छोटे दगड उडाले. पण सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. सध्या ही दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2010 12:49 PM IST

भास्कर जाधव बचावले

5 ऑगस्ट

नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव आज अपघातातून थोडक्यात बचावले.

आंबोली घाटात कोसळलेल्या दरडीची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. त्यावेळी अचानक एक दरड कोसळली.

भास्कर जाधव आणि त्यांच्या सोबत असलेले अधिकारी यांच्यावर फक्त काही छोटे दगड उडाले. पण सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही.

सध्या ही दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2010 12:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close