S M L

रेशनिंग धान्याचा काळा बाजार करणार्‍यास अटक

5 ऑगस्टरेशनींग धान्याचा काळाबाजार करणार्‍या महाडच्या व्यापर्‍याला पोलिसांनी आज अटक केली.तसेच पोलिसांनी 13 लाखांचा अनधिकृत तांदूळ आणि गव्हाचा साठाही जप्त केला आहे. राजेश शेट असे या व्यापार्‍याचे नाव असून, त्याच्या गोडाऊनवर पहाटे धाड टाकण्यात आली. यामध्ये 68 हजार 250 किलो गहू तर 79 हजार किलो तांदूळ जप्त करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2010 12:54 PM IST

रेशनिंग धान्याचा काळा बाजार करणार्‍यास अटक

5 ऑगस्ट

रेशनींग धान्याचा काळाबाजार करणार्‍या महाडच्या व्यापर्‍याला पोलिसांनी आज अटक केली.

तसेच पोलिसांनी 13 लाखांचा अनधिकृत तांदूळ आणि गव्हाचा साठाही जप्त केला आहे.

राजेश शेट असे या व्यापार्‍याचे नाव असून, त्याच्या गोडाऊनवर पहाटे धाड टाकण्यात आली.

यामध्ये 68 हजार 250 किलो गहू तर 79 हजार किलो तांदूळ जप्त करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2010 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close