S M L

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

5 ऑगस्टचंद्रपूरच्या नागभीडजवळ बिबट्याच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गोदेपार गावात सकाळी साडेआठ वाजता घटना आहे. या हल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या वनाधिकार्‍यांना आणि गावकर्‍यांना एक बिबट्या मेलेल्या अवस्थेत आढळला. या बिबट्याचा मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 5, 2010 02:42 PM IST

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

5 ऑगस्ट

चंद्रपूरच्या नागभीडजवळ बिबट्याच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

गोदेपार गावात सकाळी साडेआठ वाजता घटना आहे.

या हल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.

या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या वनाधिकार्‍यांना आणि गावकर्‍यांना एक बिबट्या मेलेल्या अवस्थेत आढळला. या बिबट्याचा मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2010 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close