S M L

मोहन तोंडवळकर काळाच्या पडद्याआड

06 ऑगस्टकलावैभव नाट्यसंस्थेचे निर्माते मोहन तोंडवळकर यांचं शुक्रवारी दुपारी मुंबईत निधन झाले आहे. पुरुष, नातीगोती, गेला माधव कुणीकडे अशी अनेक दर्जेदार नाटकं त्यांनी रंगमंचावर आणली. जास्वंदी, प्रेमासाठी वाट्टेल ते त्याचबरोबर आता शंभूराजे या नाटकांची निर्मिती त्यांनी केली. पण फक्त नाटकांची निर्मिती करणे यापलिकडे जाऊन त्यांनी उत्तमोत्तम कलाकार रंगभूमीवर आणले अनेक नवीन कलाकारांना, दिग्दर्शकांना त्यांनी संधी दिली, त्यांचं हे ऋण मराठी रंगभूमी कधीही विसरु शकणार नाही. मोहनशेठ नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं. नुकतीच त्यांची 75वी साजरी झाली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 6, 2010 01:26 PM IST

मोहन तोंडवळकर काळाच्या पडद्याआड

06 ऑगस्ट

कलावैभव नाट्यसंस्थेचे निर्माते मोहन तोंडवळकर यांचं शुक्रवारी दुपारी मुंबईत निधन झाले आहे. पुरुष, नातीगोती, गेला माधव कुणीकडे अशी अनेक दर्जेदार नाटकं त्यांनी रंगमंचावर आणली. जास्वंदी, प्रेमासाठी वाट्टेल ते त्याचबरोबर आता शंभूराजे या नाटकांची निर्मिती त्यांनी केली. पण फक्त नाटकांची निर्मिती करणे यापलिकडे जाऊन त्यांनी उत्तमोत्तम कलाकार रंगभूमीवर आणले अनेक नवीन कलाकारांना, दिग्दर्शकांना त्यांनी संधी दिली, त्यांचं हे ऋण मराठी रंगभूमी कधीही विसरु शकणार नाही. मोहनशेठ नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं. नुकतीच त्यांची 75वी साजरी झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2010 01:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close