S M L

मराठवाडयात सर्वत्र पावसाची संततधार

07 ऑगस्टमराठवाड्यातील सर्वचं जिल्हयांना शुक्रवार पासून पावसानं झोडपुन काढलं आहे. आज सलग दुसर्‍या दिवशीही मराठवाड्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. आतापर्यंत मराठवाड्यात सरासरी 57 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यात पुरात रवी टाक हा तरुण वाहुन गेला आहे. परभणी आणि हिंगोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. तर उस्मानाबाद, लातूर जिल्हयात पावसाची संततधार सुरु आहे. औरंगाबाद , जालना जिल्हयात शुक्रवार पासून सुर्यदर्शन झालेले नाही. मराठवाड्यात जोरदार पावसानं नदी, नाले, ओसंडुन वाहत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 7, 2010 11:09 AM IST

मराठवाडयात सर्वत्र पावसाची संततधार

07 ऑगस्ट

मराठवाड्यातील सर्वचं जिल्हयांना शुक्रवार पासून पावसानं झोडपुन काढलं आहे. आज सलग दुसर्‍या दिवशीही मराठवाड्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. आतापर्यंत मराठवाड्यात सरासरी 57 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यात पुरात रवी टाक हा तरुण वाहुन गेला आहे. परभणी आणि हिंगोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. तर उस्मानाबाद, लातूर जिल्हयात पावसाची संततधार सुरु आहे. औरंगाबाद , जालना जिल्हयात शुक्रवार पासून सुर्यदर्शन झालेले नाही. मराठवाड्यात जोरदार पावसानं नदी, नाले, ओसंडुन वाहत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2010 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close