S M L

'मनसे' मुंबई स्वच्छ !

09 ऑगस्टमनसे आता मुंबईत स्वच्छता मोहीम हाती घेणार आहे. मुंबईत पार पडलेल्या मनसेचा पदाधिकार मेळाव्यात राज ठाकरेंनी अशी घोषणा केली.मुंबईत वाढत्या मलेरियावरुन राज ठाकरेंनी महानगरपालिका आणि राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरले आहे. परप्रांतियांचे वाढते लोंढे आणि वाढत्या झोपडपट्‌ट्यामुळं मलेरिया पसरत असल्याचा आरोप पुन्हा एकदा राज ठाकरेंनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2010 11:26 AM IST

'मनसे' मुंबई स्वच्छ !

09 ऑगस्ट

मनसे आता मुंबईत स्वच्छता मोहीम हाती घेणार आहे. मुंबईत पार पडलेल्या मनसेचा पदाधिकार मेळाव्यात राज ठाकरेंनी अशी घोषणा केली.

मुंबईत वाढत्या मलेरियावरुन राज ठाकरेंनी महानगरपालिका आणि राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरले आहे. परप्रांतियांचे वाढते लोंढे आणि वाढत्या झोपडपट्‌ट्यामुळं मलेरिया पसरत असल्याचा आरोप पुन्हा एकदा राज ठाकरेंनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2010 11:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close