S M L

सियाचीनमधले 28 जवान बेपत्ता

09 ऑगस्टलेहमधला मृतांचा आकडा आता 156वर पोचलाय आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. सियाचीनमध्ये अचानक आलेल्या पुरांमुळे 28 जवान वाहून गेले आहेत. हे जवान पाक व्याप्त काश्मीरमध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या जवानांना शोधण्यासाठी आता लष्कराने पाकिस्तानी अधिकार्‍यांना विनंती केली आहे. हरवलेल्यांमध्ये 3 जॉईंट कमांडिंग ऑफिसर्स आणि 15 बिहार इन्फन्ट्रीचे जवान आहेत. दरम्यान, झांस्कर व्हॅलीमधून 36 जणांची विमानाद्वारे सुटका करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 9, 2010 12:07 PM IST

सियाचीनमधले 28 जवान बेपत्ता

09 ऑगस्ट

लेहमधला मृतांचा आकडा आता 156वर पोचलाय आणि बचावकार्य अजूनही सुरु आहे. सियाचीनमध्ये अचानक आलेल्या पुरांमुळे 28 जवान वाहून गेले आहेत. हे जवान पाक व्याप्त काश्मीरमध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या जवानांना शोधण्यासाठी आता लष्कराने पाकिस्तानी अधिकार्‍यांना विनंती केली आहे. हरवलेल्यांमध्ये 3 जॉईंट कमांडिंग ऑफिसर्स आणि 15 बिहार इन्फन्ट्रीचे जवान आहेत. दरम्यान, झांस्कर व्हॅलीमधून 36 जणांची विमानाद्वारे सुटका करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2010 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close