S M L

आबांनी स्वीकारलं 51 विद्यार्थ्यांचं पालकत्व

10 ऑगस्टगडचिरोली जिल्ह्यातील नक्षलगस्त भागातील 51 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्वीकारलं आहे.यात 26 मुलं आणि 25 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी पुण्याजवळील फुलगाव इथल्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत शिक्षण घेतायत. या मुलांना आणि शाळेला आर.आर. पाटील यांनी भेट दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 10, 2010 01:24 PM IST

आबांनी स्वीकारलं 51 विद्यार्थ्यांचं पालकत्व

10 ऑगस्ट

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलगस्त भागातील 51 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी स्वीकारलं आहे.यात 26 मुलं आणि 25 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी पुण्याजवळील फुलगाव इथल्या नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत शिक्षण घेतायत. या मुलांना आणि शाळेला आर.आर. पाटील यांनी भेट दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2010 01:24 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close