S M L

मनसे उतरणार मल्टीप्लेक्सच्या विरोधात

10 ऑगस्टमनसेच्या सिनेवर्कर्स असोसिएशनचा आज मुंबईत मेळावा झाला. या मेळाव्याला राज ठाकरे तसेच अभिनेते जितेंद्र यांची उपस्थिती होती. अनेक मराठी कलाकार या मेळाव्याला हजर होते.यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मराठी सिनेमे मल्टीप्लेक्सवर दाखवण्यात यावेत. जे मल्टीप्लेक्स मराठी सिनेमे दाखवणार नाहीत त्यांची यादी मला आणून द्यावी असं आवाहान त्यांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 10, 2010 05:55 PM IST

मनसे उतरणार मल्टीप्लेक्सच्या विरोधात

10 ऑगस्ट

मनसेच्या सिनेवर्कर्स असोसिएशनचा आज मुंबईत मेळावा झाला. या मेळाव्याला राज ठाकरे तसेच अभिनेते जितेंद्र यांची उपस्थिती होती. अनेक मराठी कलाकार या मेळाव्याला हजर होते.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मराठी सिनेमे मल्टीप्लेक्सवर दाखवण्यात यावेत. जे मल्टीप्लेक्स मराठी सिनेमे दाखवणार नाहीत त्यांची यादी मला आणून द्यावी असं आवाहान त्यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 10, 2010 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close