S M L

कॉमनवेल्थ आयोजनावर बाळासाहेबांची टीका

12 ऑगस्टकॉमनवेल्थ गेम आयोजनवरुन बाळासाहेब ठाकरेंनी सुरेश कलमाडींवर कडाडून टीका केली. कलमाडींनी कॉमनवेल्थ आयोजनाचा सत्यानाश केल्याचं त्यांनी म्हटलंय. गोल्डनगर्ल तेजस्विनी सावंतनं बुधवारी शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची भेट घेतली. तेजस्विनी सारख्या खेळाडूला प्रोत्साहन नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं असा सवालही ठाकरे यांनी यावेळी केला.कलमाडी शिवसेनेत आले होते. त्यावेळीही नीट वागायला सांगितलं होतं. मात्र कलमाडींनी शेवटी सेना सोडली आणि जे करायचं तेच केलं असा टोलाही बाळासाहेबांनी यावेळी लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2010 12:05 PM IST

कॉमनवेल्थ आयोजनावर बाळासाहेबांची टीका

12 ऑगस्ट

कॉमनवेल्थ गेम आयोजनवरुन बाळासाहेब ठाकरेंनी सुरेश कलमाडींवर कडाडून टीका केली. कलमाडींनी कॉमनवेल्थ आयोजनाचा सत्यानाश केल्याचं त्यांनी म्हटलंय. गोल्डनगर्ल तेजस्विनी सावंतनं बुधवारी शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची भेट घेतली. तेजस्विनी सारख्या खेळाडूला प्रोत्साहन नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं असा सवालही ठाकरे यांनी यावेळी केला.

कलमाडी शिवसेनेत आले होते. त्यावेळीही नीट वागायला सांगितलं होतं. मात्र कलमाडींनी शेवटी सेना सोडली आणि जे करायचं तेच केलं असा टोलाही बाळासाहेबांनी यावेळी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2010 12:05 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close