S M L

भोपाळ पीडितांची घोर निराशा : पी.चिदंबरम

12 ऑगस्टभोपाळ भोपाळ वायुदुर्घटनेतील पीडितांची 26 वर्ष घोर निराशा केली गेल्याची कबुली केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी दिली आहे. राज्यसभेत या प्रश्नावरील चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.भोपाळ वायू दुर्घटना ही मानवी चुकीमुळेच झाली. आणि पीडितांवरील या अन्यायाला न्याय व्यवस्थाही जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2010 01:03 PM IST

भोपाळ पीडितांची घोर निराशा : पी.चिदंबरम

12 ऑगस्ट

भोपाळ भोपाळ वायुदुर्घटनेतील पीडितांची 26 वर्ष घोर निराशा केली गेल्याची कबुली केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी दिली आहे. राज्यसभेत या प्रश्नावरील चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

भोपाळ वायू दुर्घटना ही मानवी चुकीमुळेच झाली. आणि पीडितांवरील या अन्यायाला न्याय व्यवस्थाही जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2010 01:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close