S M L

नेवाळीजवळ नवी मुंबईचा एअरपोर्ट उभारा : खासदारांची मागणी

12 ऑगस्टनवी मुंबई एअरपोर्टच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतंच चालल्या आहेत. नव्या एअरपोर्टसाठी ठाण्यातील शिवसेनेच्या खासदारांनी नव्या जागेचा आग्रह धरला. शिवसेना खासदारांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. नवी मुंबईला पर्याय म्हणून या खासदारांनी कल्याणजवळच्या नेवाळीचा पर्याय सुचवला आहे. यासाठी आनंद परांजपे, सुरेश टावरे आणि बळीराम जाधव हे खासदार आज नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल आणि पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांचीही भेट घेणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2010 01:28 PM IST

नेवाळीजवळ नवी मुंबईचा एअरपोर्ट उभारा : खासदारांची मागणी

12 ऑगस्ट

नवी मुंबई एअरपोर्टच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतंच चालल्या आहेत. नव्या एअरपोर्टसाठी ठाण्यातील शिवसेनेच्या खासदारांनी नव्या जागेचा आग्रह धरला. शिवसेना खासदारांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. नवी मुंबईला पर्याय म्हणून या खासदारांनी कल्याणजवळच्या नेवाळीचा पर्याय सुचवला आहे. यासाठी आनंद परांजपे, सुरेश टावरे आणि बळीराम जाधव हे खासदार आज नागरी उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल आणि पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांचीही भेट घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2010 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close