S M L

शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार

12 ऑगस्टशालेय पोषण आहारात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांंनी केला आहे. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परीषदेत त्यांनी यासाठी या योजनेत दिले जाणारे धान्यच आणले होते. किंमती वाढवून खरेदी केले जाणारे धान्यही निकृष्ट दर्जाचे असते असे खडसे यांनी म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 12, 2010 04:26 PM IST

शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार

12 ऑगस्ट

शालेय पोषण आहारात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांंनी केला आहे. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परीषदेत त्यांनी यासाठी या योजनेत दिले जाणारे धान्यच आणले होते. किंमती वाढवून खरेदी केले जाणारे धान्यही निकृष्ट दर्जाचे असते असे खडसे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2010 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close