S M L

उद्योगपती बी. जी. शिर्के कालवश

14 ऑगस्टप्रसिद्ध उद्योगपती बी.जी. शिर्के यांचं पुण्यात शनिवारी निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. बी.जी. हे शिर्के उद्योगसमूहाचे संस्थापक होते. 1944 साली त्यांनी या उद्योगसमूहाची स्थापना केली होती. 2003 मध्ये पद्मश्री आणि सर विश्वेश्‍वरय्या पुरस्काराने बी. जी. शिर्के यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच 'क्रुसेडर' हे त्यांचं आत्मचरित्रचही प्रसिद्ध आहे.बि.जी. शिर्के यांच्या निधनाबद्दल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही बी. जी. शिर्के यांच्या कार्याबद्दल आठवणी जागवल्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दु:ख व्यक्त केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 14, 2010 11:52 AM IST

उद्योगपती बी. जी. शिर्के कालवश

14 ऑगस्ट

प्रसिद्ध उद्योगपती बी.जी. शिर्के यांचं पुण्यात शनिवारी निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. बी.जी. हे शिर्के उद्योगसमूहाचे संस्थापक होते. 1944 साली त्यांनी या उद्योगसमूहाची स्थापना केली होती. 2003 मध्ये पद्मश्री आणि सर विश्वेश्‍वरय्या पुरस्काराने बी. जी. शिर्के यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच 'क्रुसेडर' हे त्यांचं आत्मचरित्रचही प्रसिद्ध आहे.

बि.जी. शिर्के यांच्या निधनाबद्दल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही बी. जी. शिर्के यांच्या कार्याबद्दल आठवणी जागवल्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दु:ख व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2010 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close