S M L

नागांनी दिलं अनोखं दर्शन

14 ऑगस्टनागपूकरांना शनिवारी सकाळी नागांनी अनोख दर्शन दिलं की पाहणा-याच्या डोळ्याचं पारणं फिटावं. नागपूरच्या नाग नदीमध्ये आज नागपंचमीच्या दिवशी नागाची ही जोडी लोकांना दिसली. जवळपास 30 मिनीटांपर्यंत ही नागाची जोडी तिथे होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 14, 2010 01:02 PM IST

नागांनी दिलं अनोखं दर्शन

14 ऑगस्ट

नागपूकरांना शनिवारी सकाळी नागांनी अनोख दर्शन दिलं की पाहणा-याच्या डोळ्याचं पारणं फिटावं. नागपूरच्या नाग नदीमध्ये आज नागपंचमीच्या दिवशी नागाची ही जोडी लोकांना दिसली. जवळपास 30 मिनीटांपर्यंत ही नागाची जोडी तिथे होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2010 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close