S M L

पुन्हा उभी राहतेय रांचोची शाळा

14 ऑगस्टढगफुटीत उद्धवस्त झालेल्या लेहला हळूहळू मदतीचा ओघ सुरू आहे. पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी लेह झगडत आहे. थ्री एडियट्सचं शूटिंग झालेल्या रांचोच्या शाळेचंही यात प्रचंड नुकसान झाले होते. पण आता तिथले विद्यार्थी शाळेत परतलेत..आणि ते म्हणतायत आल इज वेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 14, 2010 01:18 PM IST

पुन्हा उभी राहतेय रांचोची शाळा

14 ऑगस्ट

ढगफुटीत उद्धवस्त झालेल्या लेहला हळूहळू मदतीचा ओघ सुरू आहे. पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी लेह झगडत आहे. थ्री एडियट्सचं शूटिंग झालेल्या रांचोच्या शाळेचंही यात प्रचंड नुकसान झाले होते. पण आता तिथले विद्यार्थी शाळेत परतलेत..आणि ते म्हणतायत आल इज वेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 14, 2010 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close