S M L

वाहनाच्या धडकेनं बछड्यांचा मृत्यू

17 ऑगस्टनाशिकजवळ सिन्नर घोटी रस्त्यावर बिबट्यांच्या दोन बछड्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एका बछड्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा बछडा गंभीर जखमी आहे. या बछड्यांचं वय अंदाजे दोन वर्षे असल्याचं समजतं. या घटनेची माहिती स्थानिक गावकर्‍यांनी इगतपुरीच्या वनाधिकार्‍यांना देऊनही कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने परिसरात रोष पसरला आहे. अखेर पोलिसांच्या गाडीतच जखमी बिबट्याला नाशिकच्या पशू रुग्णालयात नेण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2010 01:10 PM IST

वाहनाच्या धडकेनं बछड्यांचा मृत्यू

17 ऑगस्ट

नाशिकजवळ सिन्नर घोटी रस्त्यावर बिबट्यांच्या दोन बछड्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात एका बछड्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा बछडा गंभीर जखमी आहे. या बछड्यांचं वय अंदाजे दोन वर्षे असल्याचं समजतं. या घटनेची माहिती स्थानिक गावकर्‍यांनी इगतपुरीच्या वनाधिकार्‍यांना देऊनही कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने परिसरात रोष पसरला आहे. अखेर पोलिसांच्या गाडीतच जखमी बिबट्याला नाशिकच्या पशू रुग्णालयात नेण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2010 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close