S M L

घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाचा मृत्यू

17 ऑगस्टघाटकोपरमध्येअसल्फा रोडवर असलेल्या नारायणनगर इथं डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घरांवर दरड कोसळली आहे. यात एकाचा मृत्यू झाला. फायर ब्रिगेडच्या प्रयत्नानंतर ढीगारा उपसण्याचं काम पूर्ण झालं आहे. सुरूवातीला या ठिकाणी चार जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पण सर्व ढिगारा उपसला गेल्यानंतर त्यात एकही व्यक्ती सापडली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2010 02:05 PM IST

घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाचा मृत्यू

17 ऑगस्ट

घाटकोपरमध्येअसल्फा रोडवर असलेल्या नारायणनगर इथं डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या घरांवर दरड कोसळली आहे. यात एकाचा मृत्यू झाला. फायर ब्रिगेडच्या प्रयत्नानंतर ढीगारा उपसण्याचं काम पूर्ण झालं आहे. सुरूवातीला या ठिकाणी चार जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पण सर्व ढिगारा उपसला गेल्यानंतर त्यात एकही व्यक्ती सापडली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2010 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close