S M L

बुलढाण्यात पुराचं थैमान

17 ऑगस्टबुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं हाहाकार उडाला आहे. शेगाव तालुक्यातल्या डोलारखेडा इथं एका ओढ्याला आलेल्या पुरात 5 महिला वाहून गेल्या आहेत. यापैकी तीन महिलांचे मृतदेह सापडले आहेत, तर दोघींचा शोध सुरु आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2010 02:22 PM IST

बुलढाण्यात पुराचं थैमान

17 ऑगस्ट

बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं हाहाकार उडाला आहे. शेगाव तालुक्यातल्या डोलारखेडा इथं एका ओढ्याला आलेल्या पुरात 5 महिला वाहून गेल्या आहेत. यापैकी तीन महिलांचे मृतदेह सापडले आहेत, तर दोघींचा शोध सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2010 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close