S M L

केमिकलने भरलेला टँकर उलटला

17 ऑगस्टमुंबईतल्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मंगळवारी पहाटे केमिकलने भरलेला टँकर उलटला होता. या टँकरमधून रसायनाची गळती होत होती. पण कलंडलेला हा टँकर सरळ करण्यात आता अग्निशमन दलाला यश मिळालं टँकरमुळे या हायवेवरची वाहतूक खोळंबली होती. ही वाहतूक दुपारनंतर सुरळीत झाली. इथली वाहतूक काही काळासाठी LBS मार्गावरून वळवण्यात आली होती. या टँकरमध्ये रंगांच्या फॅक्टरीमध्ये वापरण्यात येणारं केमिकल होतं. रस्त्यावर सांडलेलं हे केमिकलही पाण्याचा मारा करून सौम्य करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2010 02:57 PM IST

केमिकलने भरलेला टँकर उलटला

17 ऑगस्ट

मुंबईतल्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मंगळवारी पहाटे केमिकलने भरलेला टँकर उलटला होता. या टँकरमधून रसायनाची गळती होत होती. पण कलंडलेला हा टँकर सरळ करण्यात आता अग्निशमन दलाला यश मिळालं टँकरमुळे या हायवेवरची वाहतूक खोळंबली होती. ही वाहतूक दुपारनंतर सुरळीत झाली. इथली वाहतूक काही काळासाठी LBS मार्गावरून वळवण्यात आली होती. या टँकरमध्ये रंगांच्या फॅक्टरीमध्ये वापरण्यात येणारं केमिकल होतं. रस्त्यावर सांडलेलं हे केमिकलही पाण्याचा मारा करून सौम्य करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2010 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close