S M L

पिपली लाईव्ह हिट

17 ऑगस्टआमीर खान गेला आठवडाभर पिपली लाइव्हच्या प्रमोशनमध्ये बिझी होता. त्यामुळे हा आमीर टच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट झाला या वीकेंडला या सिनेमानं मोठा गल्ला जमवला. पुन्हा एकदा आमीर खानचा सिनेमा हिटकडे वाटचाल करायला लागला आहे. पिपली लाव्हनं बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला.कुठलाही मोठा स्टार नसताना सिनेमानं पहिल्याच दिवशी 4 कोटींचा गल्ला जमवला. आयेशा, बदमाश कंपनी, वेकअप सिद, पा या सिनेमांनीही पहिल्या दिवशी इतका बिझनेस केला नव्हता. भारतभर पिपली लाइव्हच्या 600 प्रिंट्स प्रदर्शित झाल्यात आणि सिनेमाचं आठवट्यात साडे पंधरा कोटी रुपये कलेक्शन आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 17, 2010 06:03 PM IST

पिपली लाईव्ह हिट

17 ऑगस्ट

आमीर खान गेला आठवडाभर पिपली लाइव्हच्या प्रमोशनमध्ये बिझी होता. त्यामुळे हा आमीर टच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट झाला या वीकेंडला या सिनेमानं मोठा गल्ला जमवला.

पुन्हा एकदा आमीर खानचा सिनेमा हिटकडे वाटचाल करायला लागला आहे. पिपली लाव्हनं बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला.कुठलाही मोठा स्टार नसताना सिनेमानं पहिल्याच दिवशी 4 कोटींचा गल्ला जमवला. आयेशा, बदमाश कंपनी, वेकअप सिद, पा या सिनेमांनीही पहिल्या दिवशी इतका बिझनेस केला नव्हता. भारतभर पिपली लाइव्हच्या 600 प्रिंट्स प्रदर्शित झाल्यात आणि सिनेमाचं आठवट्यात साडे पंधरा कोटी रुपये कलेक्शन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2010 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close