S M L

साहित्य संमेलनाला निधी देण्यावरुन ठाणे पालिकेत वाद

19 ऑगस्टठाण्यात होणारं 84 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चार महिने आधीच वादात सापडलंय. या संमेलनाला महानगरपालिकेनं 1 कोटी रुपये द्यावेत असा प्रस्ताव शिवसेनेच्या एका नगरसेवकानं ठेवला होता. या प्रस्तावाला मित्र पक्ष असणार्‍या भाजपनेच विरोध केलाय. हा प्रस्ताव महानगरपालिकेचा नाही, असं स्पष्टीकरण महापौर अशोक वैतींनी दिलंय. पण या खर्चाचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंही याला कडाडून विरोध केलाय. हा पैसा ठाण्याच्या विकासासाठी वापरा, असं राजकीय पक्षांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2010 12:40 PM IST

साहित्य संमेलनाला निधी देण्यावरुन ठाणे पालिकेत वाद

19 ऑगस्ट

ठाण्यात होणारं 84 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चार महिने आधीच वादात सापडलंय. या संमेलनाला महानगरपालिकेनं 1 कोटी रुपये द्यावेत असा प्रस्ताव शिवसेनेच्या एका नगरसेवकानं ठेवला होता. या प्रस्तावाला मित्र पक्ष असणार्‍या भाजपनेच विरोध केलाय. हा प्रस्ताव महानगरपालिकेचा नाही, असं स्पष्टीकरण महापौर अशोक वैतींनी दिलंय. पण या खर्चाचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंही याला कडाडून विरोध केलाय. हा पैसा ठाण्याच्या विकासासाठी वापरा, असं राजकीय पक्षांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2010 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close