S M L

गुजरात दंगलीविषयीचा रिपोर्ट सुप्रिम कोर्टात दाखल

19 ऑगस्ट2002 मधल्या गुजरात दंगलीबाबतचा रिपोर्ट विशेष तपास पथकानं आज सुप्रिम कोर्टात दाखल केला. इशरत जहाँ केसचा तपास करायला मात्र SIT म्हणजेच विशेष तपास पथकाने असमर्थता दाखवली आहे. तसंच या रिपोर्टमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नावच नाही. पण गुजरातच्या आणखी तीन नावांचा समावेश आहे. यात गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री गोर्धन झडाफिया, माजी एडीजीपी एम के टंडन आणि माजी आयजी पी बी गोंडिया यांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2010 01:01 PM IST

गुजरात दंगलीविषयीचा रिपोर्ट सुप्रिम कोर्टात दाखल

19 ऑगस्ट

2002 मधल्या गुजरात दंगलीबाबतचा रिपोर्ट विशेष तपास पथकानं आज सुप्रिम कोर्टात दाखल केला. इशरत जहाँ केसचा तपास करायला मात्र SIT म्हणजेच विशेष तपास पथकाने असमर्थता दाखवली आहे. तसंच या रिपोर्टमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नावच नाही. पण गुजरातच्या आणखी तीन नावांचा समावेश आहे. यात गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री गोर्धन झडाफिया, माजी एडीजीपी एम के टंडन आणि माजी आयजी पी बी गोंडिया यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2010 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close