S M L

पालिका विभाजनाच्या प्रस्तावावरुन राजकारण तापलं

19 ऑगस्टमुंबई महानगरपालिकेच्या विभाजनाला विरोध करण्याचा जोरदार प्रयत्न होतोय. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी बुधवारी पालिकेचं विभाजन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आणि त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. त्यांच्या प्रस्तावाला, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी विरोध केलाय. त्याबरोबरच महापौर श्रद्धा जाधव, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचाही प्रस्तावाला विरोध आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2010 03:45 PM IST

पालिका विभाजनाच्या प्रस्तावावरुन राजकारण तापलं

19 ऑगस्ट

मुंबई महानगरपालिकेच्या विभाजनाला विरोध करण्याचा जोरदार प्रयत्न होतोय. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी बुधवारी पालिकेचं विभाजन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आणि त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. त्यांच्या प्रस्तावाला, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी विरोध केलाय. त्याबरोबरच महापौर श्रद्धा जाधव, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचाही प्रस्तावाला विरोध आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2010 03:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close