S M L

मुंब्रा इथं दरड कोसळल्यानं सहा जणांचा मृत्यू

19 ऑगस्टठाणे जिल्ह्यातील कळव्यात बुधवारी बिल्डिंग कोसळून झालेल्या अपघातात 10 जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता मुंब्रा इथं दरड कोसळल्यानं सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रातल्या सैनिकनगरमध्ये एका चाळीवर ही दरड कोसळली. घटनास्थळी बचावपथकं पोहचले आहे. ढिगार्‍याखाली आणखी काही जण अडकण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 19, 2010 04:53 PM IST

मुंब्रा इथं दरड कोसळल्यानं सहा जणांचा मृत्यू

19 ऑगस्ट

ठाणे जिल्ह्यातील कळव्यात बुधवारी बिल्डिंग कोसळून झालेल्या अपघातात 10 जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता मुंब्रा इथं दरड कोसळल्यानं सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रातल्या सैनिकनगरमध्ये एका चाळीवर ही दरड कोसळली. घटनास्थळी बचावपथकं पोहचले आहे. ढिगार्‍याखाली आणखी काही जण अडकण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 19, 2010 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close