S M L

कोल्हापुरात शिवसैनिकांची तोडफोड

20 ऑगस्ट आयआरबीला विरोध करत शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेने रस्ते विकास प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन केलं आणि आयआरबी कार्यालयाची तोडफोड केली. कोल्हापुरात आयआरबीने शहरात सुरु केलेल्या रस्त्यांची कामं अद्यापही पूर्ण झाली नाही त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी गंभीर अपघात होऊन आत्तापर्यंत 19 जणांचे बळी गेले आहेत. गुरुवारी रुईकर कॉलनीजवळ सायकलने जाणार्‍या एका विद्यार्थिनीचाही ट्रकने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज आयआरबी विरोधात आंदोलन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2010 04:27 PM IST

कोल्हापुरात शिवसैनिकांची तोडफोड

20 ऑगस्ट

आयआरबीला विरोध करत शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेने रस्ते विकास प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन केलं आणि आयआरबी कार्यालयाची तोडफोड केली. कोल्हापुरात आयआरबीने शहरात सुरु केलेल्या रस्त्यांची कामं अद्यापही पूर्ण झाली नाही त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी गंभीर अपघात होऊन आत्तापर्यंत 19 जणांचे बळी गेले आहेत.

गुरुवारी रुईकर कॉलनीजवळ सायकलने जाणार्‍या एका विद्यार्थिनीचाही ट्रकने धडक दिल्यामुळे मृत्यू झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज आयआरबी विरोधात आंदोलन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2010 04:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close