S M L

रिक्षाचालकांना मनसेचा चोप

20 ऑगस्टजवळचं भाडं नाकारणार्‍या रिक्षाचालकांना मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात मारहाण केली. ठाणे रेल्वेस्टेशन परिसरात रिक्षाचालक जवळचं भाडं नाकारत असल्याच्या प्रवाश्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच रिक्षाचालकांना मारहाण करत मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षांच्या टायरची हवासुद्धा काढली. दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मुजोरीविरोधात कारवाईची मागणी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2010 05:27 PM IST

रिक्षाचालकांना मनसेचा चोप

20 ऑगस्ट

जवळचं भाडं नाकारणार्‍या रिक्षाचालकांना मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात मारहाण केली. ठाणे रेल्वेस्टेशन परिसरात रिक्षाचालक जवळचं भाडं नाकारत असल्याच्या प्रवाश्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच रिक्षाचालकांना मारहाण करत मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षांच्या टायरची हवासुद्धा काढली. दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मुजोरीविरोधात कारवाईची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2010 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close