S M L

भाई जगताप यांची विभाजनाची मागणी वैयक्तिक

20 ऑगस्ट मुंबई महानगरपालिकेच्या विभाजनाची काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केलेली मागणी, ही त्यांची वैयक्तिक मागणी असल्याचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केलेली मागणीवरुन गुरुवारी राजकारण तापलं होतं. शिवसेना, मनसेनी त्याला कडाडून विरोधही केला. शुक्रवारी या प्रकराणावर मुख्यमंत्र्यानी हा खुलासा करुन पडदा टाकला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 20, 2010 05:54 PM IST

भाई जगताप यांची विभाजनाची मागणी वैयक्तिक

20 ऑगस्ट

मुंबई महानगरपालिकेच्या विभाजनाची काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केलेली मागणी, ही त्यांची वैयक्तिक मागणी असल्याचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केलेली मागणीवरुन गुरुवारी राजकारण तापलं होतं. शिवसेना, मनसेनी त्याला कडाडून विरोधही केला. शुक्रवारी या प्रकराणावर मुख्यमंत्र्यानी हा खुलासा करुन पडदा टाकला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2010 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close