S M L

विमानतळाच्या जमिनीत हितसंबध गुंतल्याचा ठाकरेंचा आरोप

21 ऑगस्टनवी मुंबई विमानतळाच्या प्रस्तावित जागेत पटेलांचे हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलाय. नवी मुंबईचं विमानतळ प्रस्तावित जागीच होईल दुसर्‍या कुठल्याही ठिकाणावर विमानतळ होणार नाही, असं केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री प्रफुल पटेल यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं होतं.पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून पटेल याच जागेसाठी आग्रह का धरतायत? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. आज महापौर निवासात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 21, 2010 02:12 PM IST

विमानतळाच्या जमिनीत हितसंबध गुंतल्याचा ठाकरेंचा आरोप

21 ऑगस्ट

नवी मुंबई विमानतळाच्या प्रस्तावित जागेत पटेलांचे हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलाय. नवी मुंबईचं विमानतळ प्रस्तावित जागीच होईल दुसर्‍या कुठल्याही ठिकाणावर विमानतळ होणार नाही, असं केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री प्रफुल पटेल यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं होतं.

पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून पटेल याच जागेसाठी आग्रह का धरतायत? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. आज महापौर निवासात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 21, 2010 02:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close